शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकों, याद रखना समुंदर बुलाता है, लेकिन हमको जानेका नहीं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 10:55 IST

मुरुड समुद्रकिनारी ११७ जणांचा पोहताना बुडून मृत्यू

गणेश चोडणेकर

आगरदांडा  : मुरुड तालुका पर्यटनासाठी नावारूपाला येत असून येथे वर्षाला लाखो पर्यटक देश-विदेशातून येत आहेत. मात्र, बेफिकीर  पर्यटकांसाठी येथील समुद्र किनारे धोकादायक ठरत आहेत. काशिद समुद्राची नैसर्गिक रचना इतर समुद्राकिनाऱ्यांपासून थोडीफार वेगळी आहे. 

पहिली वाळू, नंतर खोलगट भाग, समुद्राचा पाणी व पुन्हा खोलगट भाग असून त्यात खडकाळ भागही आहे. त्यामुळे पर्यटकांना पोहताना अंदाज येत नाही. आतापर्यंत येथील समुद्रात पोहताना ११७ जणांना आपला जीव गमावावा लागला.

पर्यटकांनो मुरुडला पर्यटनासाठी या; पण सावधान! आपला जीव लाख मोलाचा आहे, असे आवाहन मुरुडकर करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी पुणे येथील २१ वर्षीय तरुण पर्यटक जुनेद अतिक शेख यांचाही याच समुद्रात पोहत असताना मृत्यू झाला आहे. प्रशासन दरवर्षी सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगत आहे; मात्र, पर्यटकांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. 

पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरप्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कुठे तरी कमी पडत आहे. त्यामुळे पुन्हा आता पर्यटकांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. पर्यटकांची संख्या वाढवावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा, याकरिता प्रशासनाने आतापासूनच कठोर पावले उचलावीत. नाहीतर मुरुड पर्यटन क्षेत्राकडे कोणीही पर्यटक फिरकणार नाहीत. 

या उपाययोजना करणेn पर्यटक, शालेय विद्यार्थी यांची सहल समुद्राकिनारी आल्यावर त्यांच्या गाडीचे नंबर, शाळेचे नाव, विद्यार्थी संख्या, जिल्हा ठिकाण इत्यादीची नोंद काशिद ग्रामपंचायत पोलिसांकडे करावी. n धोक्याचा इशारा म्हणून सायरनचा इशारा वेळोवेळी देण्यात यावा. n ध्वनीक्षेपकांद्वारे समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, याबाबत सूचना देण्यात याव्यात.n बीच आणि रस्त्यावर जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. त्यांच्यामार्फत पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे.n लाइफ गार्ड व रेस्क्यू बोटींची संख्या वाढवावी.n पोहतेवेळी बाॅल, रिंगबॉय, रस्सी, लाइफ जॅकेट इत्यादी साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी.

 

टॅग्स :RaigadरायगडSea Routeसागरी महामार्ग