शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 00:47 IST

बँकांची शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने या बँकांविरोधात संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.

तळा : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून हजारो शेतकरी वंचित आहेत. शासन परिपत्रकाने शेतकरी संभ्रमात आहेत. अशातच बँकांची शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने या बँकांविरोधात संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शासन परिपत्रकातील ३० सप्टेंबर २०१९ या तारखेवरून शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांकडील १ मार्च २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यांत अल्प मुदत पीक खर्च ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासहित थकीत असलेली परतफेड न झालेली रक्कम दोन लाखांपर्यंत आहे, अशा शेतकºयांची अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल, असे शासन परिपत्रकात म्हटले आहे. मात्र दुसºया बाजूला शासन परिपत्रकातील ३० सप्टेंबर ही तारीख विचारात न घेता शेतकºयांकडून सक्तीची वसुली सुरू केली आहे. यामुळे शेतकरी जेरीस आला आहे असे बळीराजा संघटनेचे भास्कर गोळे यांनी सांगितले.>तहसील कार्यालयांवर मोर्चा काढू - भास्कर गोळेनैसर्गिक आपत्ती व कर्जाने खचलेल्या शेतकºयाला आधार देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना पुढे सरसावली असून शेतकºयांना बँकांनी वेठीस धरू नये अन्यथा सर्व बँकांविरोधात तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येईल. तसेच संपूर्ण कोकणभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष भास्कर गोळे यांनी दिला आहे. शासनाने केवळ आश्वासनांचे गाजर दाखवू नये असे गोळे म्हणाले.