शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्यास पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:35 IST

तरुणांच्या मनात आहे तरी काय? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग

रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची गरजपनवेल परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. पनवेल टर्मिनस, मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग रुंदीकरण, विमानतळ आदी प्रकल्प याठिकाणी सुरू आहेत. थेट केंद्राशी निगडित असलेले प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे. चांगला लोकप्रतिनिधी मतदानाच्या माध्यमातून लोकसभेत पाठविण्यासाठी निवडणूक ही एक शिडी आहे. तरु णांनी मतदान प्रक्रियेत भाग घेऊन चांगला प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे .- रूपेश पाटील, सुकापूरस्टंटबाजीला भुलताकामा नयेनिवडणुका आल्या की सर्वच पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात. यामध्ये प्रामुख्याने झोपडीत जेवण, तरु णांशी चौकात संवाद, रेल्वेत प्रवाशांशी संवाद या गोष्टी सहज नजरेत पडतात. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच या गोष्टी का? पाच वर्षभराच्या कार्यकाळात का नाही? तरु णांनी स्टंटबाजीला न भुलता एक जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावून एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे.- सचिन पाटील, खारघरआश्वासनांची पूर्तता आवश्यकनिवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांची खैरात उमेदवार करत असतात. प्रत्येक निवडणुकीत अशी खैरात वाटली जाते. आजच्या काळात सुशिक्षित मतदारांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे तरु ण मतदारांनी सर्व गोष्टींचे आकलन करूनच योग्य उमेदवार निवडला पाहिजे. यापूर्वी दिलेल्या उमेदवारांनी किती आश्वासने पाळली आहेत याबाबत देखील माहिती घेऊन मतदान करणे गरजेचे आहे.- विशाल सिनारे, पनवेलमतदानाची संधी सोडू नकानवीन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. अनेक जण यादिवशी सुटी असल्याचे सहलीचा बेत आखत असतात. मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि जबाबदार नागरिक म्हणून ते पार पाडलेच पाहिजे. भारतातील लोकसभेची निवडणूक जगातील मोठी निवडणूक प्रक्रि या असून आपण त्याचा एक भाग आहोत. याचा प्रत्येक मतदारास अभिमान असायला हवा.- रोशन ठाकूर, खारघर 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडjobनोकरी