शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक

By admin | Updated: January 10, 2017 06:08 IST

कर्जतच्या रेल्वेस्टेशन बाजूला भिसेगाव हद्दीत २७ डिसेंबरला सायंकाळी ७ वा. एका घरातून एक लाख सत्तर हजार रुपये चोरीला गेल्याची

नेरळ : कर्जतच्या रेल्वेस्टेशन बाजूला भिसेगाव हद्दीत २७ डिसेंबरला सायंकाळी ७ वा. एका घरातून एक लाख सत्तर हजार रुपये चोरीला गेल्याची तक्र ार कर्जत पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक के ली आहे.घरमालक आबा तावडे (६८) हे एकटेच राहत होते. घरकाम होत नसल्यामुळे मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी रूपा पाटील खरे नाव सविता (मूळगाव भुसावळ) या महिलेस घरकाम करण्यासाठी ठेवले होते. आबांच्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेऊन देवाजवळ ठेवलेले एक लाख सत्तर हजार रु पये घेऊन पोबारा केला. घटनेचे गांभीर्य पाहता, कर्जत पोलीस निरीक्षक निजामुद्दीन मुल्ला, तसेच पोलीस कर्मचारी सचिन म्हसकुटे, गणेश सानप यांनी योग्य दिशेने सूत्रे वर्तवून आबा तावडे यांच्याकडील काम करणाऱ्या महिलेचा फोन नंबर स्ट्रेस करून सिंहगड किल्ल्याचा पायथ्याशी असलेल्या डोंजे गावातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)