शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोंडसुरे मोरीचा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:44 IST

दिघी पोर्टच्या बेकायदा अवजड वाहतुकीमुळे म्हसळा-दिघी राज्यमार्गावर असणाºया मोरीचा खालचा भाग कोसळला. या मोरीकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा

म्हसळा : दिघी पोर्टच्या बेकायदा अवजड वाहतुकीमुळे म्हसळा-दिघी राज्यमार्गावर असणाºया मोरीचा खालचा भाग कोसळला. या मोरीकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता तोंडसुरे ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. दिघी पोर्ट विकासाचे माध्यम की भकासाचे हे नागरिकांना समजण्याआधीच दिघी पोर्टमुळे म्हसळासहित आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.दिघी पोर्टमधून होणाºया बेकायदा अवजड वाहतुकीमुळे राज्यमार्गावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले असतानाच म्हसळा तालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाºया तसेच राज्यमार्गाच्या मध्यभागी असणाºया मोरीला खालून भगदाड पडले आहे. म्हसळा-दिघी मार्गावरून दिघी पोर्टमधून तीनशे ट्रेलर बेकायदा दिवसअखेरीस जातात. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा या ट्रेलरचे वजन चौपट प्रमाणात असतानाही या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी श्रीवर्धन- म्हसळा- माणगाव तालुक्यातील अनेक छोटे-मोठे पूल, छोट्या मोºयांची दुरवस्था झालीआहे.तोंडसुरे येथील ही मोरी शासनाच्या हलगर्जीमुळे शेवटची घटका मोजत असून मोरी तुटल्यास अपघाताची शक्यता आहे. तसेच म्हसळा-बोर्ली मार्ग बंद होऊन अनेक गावांचा म्हसळा शहरासोबत संपर्क तुटणार आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांची शहरात असणारी शाळा बंद होणार, या मार्गावर तब्बल सव्वाशे ते दीडशे मिनीडोर चालत असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार आहे. असे असताना शासन दिघी पोर्टचे की सामान्य जनतेचे, असा प्रश्न परिसरातील संतप्त नागरिकांकडून सरकार आणि प्रशासनाला विचारला जात आहे.