शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणे येथे टँकर-ट्रेलर अपघात

By admin | Updated: June 16, 2016 00:39 IST

माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे

नागोठणे : माणगाव येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातानंतर त्याचीच पुनरावृत्ती बुधवारी नागोठणेत झाली आहे. बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने नागोठणेकडे जाणाऱ्या टँकरला धडक दिल्याने टँकरमधील रसायनाला गळती लागली होती. येथील रिलायन्सच्या अग्निशमन दलाने रसायनाची गळती थांबविली. अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला मुंबईच्या रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. पेण फाट्यावर मुंबईच्या बाजूकडे जाणाऱ्या ट्रेलरने (एमएच ०६ एक्यू ५४१५) समोरून येणाऱ्या कॉस्टिक सोड्याचे द्रव्य भरलेल्या टँकरला (एमएच ४३ वाय १५४५) धडक दिली. धडक देवून ट्रेलर रस्त्याच्या खाली उतरला, तर टँकरचे प्रचंड नुकसान झाले. ट्रेलचा मागील बाजूस सुद्धा फटका बसल्याने टँकरमधील रसायनाची गळती झाली. नागोठणे पोलिसांनी येथील रिलायन्सच्या अग्निशमन दलासह कंपनीच्या रासायनिक तज्ज्ञांना पाचारण केल्याने काही काळातच त्यांना रसायनाची गळती बंद करण्यात यश मिळाले. अपघातानंतर सोनू पांडे (२२, रा. दहिया, उत्तर प्रदेश) हा चालक टँकरमध्येच अडकून पडल्याने पोलिसांना टँकरची केबीन तोडून त्याला बाहेर काढावे लागले.