शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार साखर चौथच्या गणपतीचे आगमन, गणेश मंडळांची लगबग : जिल्ह्यात ६३० गणपतीच्या मूर्तींची होणार स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:24 IST

शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे.

अलिबाग : शनिवारी ९ सप्टेंबर रोजी संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक २६८ आणि खासगी ३६२ अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींची स्थापना होणार आहे.साखरचौथच्या आगमनाला काही तासच शिल्लक असल्याने विविध मंडळांची लगबग शुक्र वारी दिवसभर सुरू होती. शनिवारी सकाळी बाप्पाचे आगमन होणार आहे, तर रविवारी सायंकाळी विसर्जन करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये विविध कार्यक्र मांची रेलचेल राहणार आहे. बाप्पाला आरास करण्यासाठी मंडळांनी प्रचंड खर्च करून विविध देखावे साकारले आहेत. त्याचप्रमाणे आकर्षक सजावटीचे साहित्यही आणले आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. वाजतगाजत बाप्पाच्या आगमनासाठी भक्त सज्ज झाले आहेत.वर्षभर गणेशमूर्ती बनवणाºया मूर्तिकारांना मुख्य गणेशोत्सवात सहभागी होऊन गणेशोत्सव साजरा करता येत नाही. अशावेळी ते भाद्रपद वद्य संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तीची स्थापना करून साखरचौथ म्हणून गणेशोत्सव साजरा करतात. म्हणून याला मूर्तिकारांचा गणपती उत्सव म्हणूनही संबोधण्यात येतो. रायगड जिल्ह्यातील उत्तर विभागात साजरा करण्यात येणाºया साखरचौथ गणेशोत्सवाचे प्रस्थ अलीकडे रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीतही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. पनवेल, पेण, उरण तालुक्यांतील गावातून साखरचौथ गणेशोत्सवाची संख्या फार मोठ्या संख्येने आहे. साखरचौथ गणेशाची आराधना करूनच पुढील वर्षीच्या गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामाला मूर्तिकार शुभारंभ करतात. साखरचौथच्या या उत्सवाला गौरा गणपती उत्सव, असेही म्हटले जाते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव