शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:20 IST

पनवेलमधील धक्कादायक प्रकार; सफाई कामगारांच्या आरोग्याला धोका

-अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सिडको कॉलनीत अनेक ठिकाणी उपयोगात आणलेले वैद्यकीय साहित्य फेकून दिले जाते. हे साहित्य उघड्यावर टाकले जाते. यासंदर्भात यापूर्वी अनेकदा वाद निर्माण झाला आहे. असे असतानाच आता पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट घंटागाडीत टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या हलगर्जीपणाबाबत महापालिकेचे आरोग्य विभाग संबंधित रुग्णालयाच्या विरोधात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बायोमेडिकल वेस्टची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याच्या सूचना आहेत. मात्र, अनेकदा बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. पनवेल परिसरातील खासगी रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून उचलला जातो. तळोजा येथील क्षेपणभूमीवर या कचºयावर प्रक्रिया केली जाते. बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकला जाणार नाही, तसे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक खासगी दवाखान्यात निर्माण झालेल्या कचºयाची मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. त्याप्रमाणे त्यांच्याकडे रजिस्टरसुद्धा मेंटेन केले जाते. याकरिता संबंधित कंपनीला हॉस्पिटलकडून पैसे द्यावे लागतात. हा खर्च वाचविण्यासाठी काही खासगी रुग्णालये आपला वैद्यकीय कचरा छुप्या पद्धतीने घंटागाडीत टाकत असल्याचे समोर आले आहे.

पनवेल परिसरात मागे घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कठोर मोहीम सुरू केली आहे. मात्र, पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कचरा आता थेट घंटागाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी घंटागाडी कामगारांनीच हा प्रकार उघडकीस आणल्याचे सांगण्यात आले. या कचºयात सलाईनच्या बाटल्या, सिरीन तसेच सुई व इतर वैद्यकीय साहित्य आढळून आले आहेत.

घंटागाडीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातून जर बायोमेडिकल वेस्ट टाकले जात असेल तर त्याची माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असं पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :docterडॉक्टरRaigadरायगड