शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

उसरोलीत थेट सरपंचपदासाठी भाजपा विरु द्ध शेकाप सरळ लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:45 IST

मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे.

मुरुड - मुरुड तालुक्यात तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. या तीन ग्रामपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु झाली आहे. मुरुड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून उसरोलीची गणना केली जाते. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण ४०८४ मतदाते आहेत. १३ ग्रामपंचायत सदस्यांसह एक थेट सरपंच जनतेमधून निवडून येणार आहे.या ग्रामपंचायतीवर मागील दहा वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यातच यंदाच्या या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने अनुभवी व पदवीधर उमेदवार मनीष महादेव नांदगावकर यांना थेट सरपंचपदासाठी तिकीट दिले आहे.तर भारतीय जनता पार्टीने तरु ण उमेदवार समीर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये एकंदर वातावरण पहाता येथे शेकाप राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी होणार असून भारतीय जनता पक्ष येथे स्वतंत्र लढणार असून त्यांचा जास्त कल थेट सरपंच पद निवडून आणण्यावर दिला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीमधील ही निवडणूक चुरशीची होणार आहे.खारआंबोली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सदस्य सर्वाधिक असून येथे एकहाती सत्ता स्थापण्यात ते नेहमी यशस्वी ठरले आहेत. परंतु यंदा येथे थेट सरपंच पदाची निवडणूक पहिल्यांदा होत असून सरपंच पदाचा उमेदवार ते निवडून आणतात काय हे पहावयास मिळणार आहे. येथे सुद्धा शेकाप,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची आघाडी निर्माण झाली आहे.अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरुमजगाव ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदाची निवडणूक प्रथमच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असून निकाल अनपेक्षित लागणार असल्याचे सांगत आहेत. मुरूडमधील तिन्ही ग्रा.पं. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रि या सुरु आहे.

टॅग्स :Raigadरायगड