शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी

By निखिल म्हात्रे | Updated: April 14, 2024 20:25 IST

लोकमत न्युज नेटवर्क  अलिबाग - अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवार, रविवारी दाखल झाले होते. पर्यटनाचा आनंद लुटून  रविवारी दुपारनंतर  माघारी ...

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - अलिबागमध्ये हजारो पर्यटक शनिवार, रविवारी दाखल झाले होते. पर्यटनाचा आनंद लुटून  रविवारी दुपारनंतर  माघारी जाताना पर्यटकांचे मोठे हाल पाहायला मिळाले. अलिबाग एस टी आगारात बसला तुफान गर्दी पर्यटक प्रवाशाची झाली होती. बसच्या फेऱ्या कमी पडत असल्याने पर्यटकांना दोन दोन तास बसची वाट पाहत ताटकळत राहावे लागले होते. त्यात अलिबाग पनवेल विना वाहक एस टी सेवेसाठी मोठी लांब लाईन लावावी लागत होती. पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते. 

या आठवड्यात सलग सुट्ट्या असल्याने तसेच परीक्षांचा हंगाम संपून शाळांना सुट्ट्या लागल्याने अलिबागमध्ये पर्यटकांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेक पर्यटक हे जलवाहतूक तसेच एस टी बसचा प्रवास करून अलिबागेत दाखल झाले होते. दोन तीन दिवसांसाठी आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होते. अलिबागचे समुद्रकिनारे हे पर्यटकांनी बहरून गेले होते. 

 पर्यटक पुन्हा मुंबई, ठाणे कडे माघारी जाण्यास निघाले. बसने आलेले पर्यटक हे अलिबाग आगारात दाखल झाले. मुंबईकडे जाणारी परतीची बस पकडण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी सायंकाळच्या सुमारास आगारात झाली होती. वीना वाहक पनवेल बसला आगारात तुफान गर्दी झाली होती. तर इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरही पर्यटक बसची वाट पाहत होते. अलिबाग आगारात सायंकाळच्या सुमारास हजारो पर्यटक प्रवासी हे बसची वाट पाहत ताटकळत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जलवाहतूकिवरही प्रवाशांची गर्दीमांडवा येथून जलवाहतूकीने गेटवेला जाण्यासाठी प्रवशांची गर्दी झाली होती. दुपारी नंतर ही गर्दी वाढल्याने जलवाहतूकिवर परिणाम दिसला. जलवाहतूक बोटी व्यवसायिकही प्रवाशांची गैरसोय सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र प्रवासी संख्या अधिक असल्याने त्याचेही वेळापत्रक कोलमडले होते

टॅग्स :alibaugअलिबाग