शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गाच्या कामाला गती; कशेळे-नेरळ मार्गावर डांबरीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:52 IST

जलद गतीने काम सुरू असल्याने हे काम लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या कशेळे-नेरळ रस्त्यावरील वळणे कमी करण्यात येत असून त्यावर डांबरीकरण केले जात आहे. जलद गतीने काम सुरू असल्याने हे काम लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कशेळे-नेरळ राज्यमार्ग रस्त्याची अवस्था मागील काही वर्षांत खराब झाली होती. १२ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरील अवघड वळणे कमी करण्याचे आणि तीव्र उतार कमी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केले आहेत. तब्बल ३ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. स्थानिक रस्त्यांची कामे ही स्थानिक ठेकेदारांकडून केल्याने लवकर खराब होतात अशी ओरड गेली अनेक वर्षे केली जात आहेत. त्यामुळे बाहेरील ठेकेदारांना कामे द्यावीत, अशी मागणी मागील दोन वर्षे मान्य झाल्याचे दिसून येत आहे. कशेळे-नेरळ मार्गावरील रस्त्याचे काम ठाणे येथील ठेकेदार कंपनी करीत आहे. त्याचा प्रत्यय कशेळे-नेरळ रस्त्याचे सुरू असलेले काम यावर स्पष्ट होत आहे. या रस्त्यावरील चार ठिकाणी असलेले मोठे उतार हे कमी करण्यात येत आहेत. त्याचवेळी काही ठिकाणी असलेली वळणे यांची तीव्रता देखील कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रस्त्याचे काम करताना ठेवण्यात आलेला दर्जा लक्षात घेता आणि कामे ही निविदेप्रमाणे व्हावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यांचे अभियंते हे रस्त्यावर बसून काम पाहत आहेत. त्यामुळे मे महिन्यापूर्वी किमान कशेळे-नेरळ रस्त्यावरील ७ किलोमीटरचा भाग चांगला होईल, अशी अपेक्षा प्रवाशांना आहे. याच रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी काही भागात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, त्या भागात लगेच े खड्डे पडले होते त्यामुळे नव्याने करण्यात येत असलेल्या रस्त्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.