शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने कुं भार व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 02:14 IST

चुली-मडकींची झाली पुन्हा माती : मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान; भरपाईची मागणी

उदय कळस 

म्हसळा : या वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी बनविलेल्या मातीच्या चुली, मडकी व इतर वस्तूंची फार मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे याच व्यवसायावर अवलंबून आहे. अजूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करायचे? आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शासनाने आम्हास मदत करावी, अशी मागणी म्हसळा येथील कुं भार व्यवसाय करणाऱ्या विद्या बिरवाडकर यांनी के ली आहे.अतिवृष्टी आणि सतत घोंगावणाºया चक्रिवादळामुळे कुंभार व्यावसायिकांसमोर बºयाच अडचणी निर्माण झाल्या असून, कुंभार व्यावसायिकांनी विकण्यासाठी बनविलेल्या मातीच्या चुली, मडकी, मातीची खेळणी भिजली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने विचार करून कुंभार व्यावसायिकांना भरपाई देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी के ली आहे.मातीच्या चुली, मडकी आणि इतर वस्तू बनवून विकू न उदरनिर्वाह करणाऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. या सर्व वस्तू भिजून ओल्या चिंब झाल्याने त्या विकण्यायोग्य राहिल्या नसल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते. साधारण गणपती व दसरा झाल्यानंतर मातीच्या वस्तू बनविण्याची कामे सुरूहोतात. त्यासाठी एका खड्ड्यात माती किमान दोन दिवस फुगत ठेवणे गरजेचे असते. माती गरजेनुसार फुगल्यानंतर त्याच्या वस्तू बनवून त्या भाजून विक्रीसाठी बाजारातआणल्या जातात; परंतु या वर्षी आजतागायत पाऊस असल्याने व्यवसाय करायचा की नाही? असा प्रश्न पडला असून केवळ कुंभार व्यवसायावर अवलंबून असणाºया कुटुंबाने काय करायचे, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस