शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात काँग्रेसमधून २५ उमेदवार इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 01:23 IST

सात विधानसभा मतदारसंघ : पनवेलमध्ये प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

पनवेल : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून रायगड जिल्ह्यातून काँग्रेसच्या सात विधानसभा मतदारसंघांतून जवळपास २५ जणांच्या मुलाखती प्रदेश काँग्रेसच्या निरीक्षकांनी पनवेल येथे गुरुवारी घेतल्या. रामहरी रूपनवर, सुरेश कुºहाडे आणि माजी आमदार तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सात विधानसभेसाठी

पनवेल विधानसभा मतदारसंघांतून कांतीलाल कडू, हेमराज म्हात्रे, उरणमधून श्रुती श्याम म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, बाळासाहेब म्हात्रे, अभिजित पाटील, जनार्दन जोशी, महेंद्र तुकाराम घरत, जनार्दन भोईर, रेखा घरत, अशोक भाऊ मुंडे, नंदा राजेंद्र म्हात्रे (पेण), चंद्रकांत पांडुरंग पाटील (पेण), प्रवीण मधुकर ठाकूर (अलिबाग), राजेंद्र मधुकर ठाकूर (अलिबाग), श्रद्धा महेश ठाकूर (अलिबाग), ज्ञानदेव मारुती पवार (श्रीवर्धन), मौलाना डॉ. नानिश नईम लांबे (श्रीवर्धन), शब्बीर हुसैन शैख (कर्जत), दफेदार (पेण) यांच्यासह काहींनी मुलाखती दिल्या.

ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, पनवेल काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, तालुकाध्यक्ष महादेव कटेकर, प्रवीण कांबळे, आदित्य अरविंद सावळेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रायगडमध्ये काँग्रेसची राष्ट्रवादी-शेकापसोबत महाआघाडी आहे. सात विधानसभा मतदारसंघांत नेमक्या किती जागा काँग्रेस आपल्याकडे ठेवणार, याबाबत उत्सुकता लागून आहे. इतर पक्षासोबत आघाडी झाल्यास अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरणार असल्याने नाराजांची मनधरणी काँग्रेसला करावी लागणार आहे.

टॅग्स :Raigadरायगडcongressकाँग्रेस