शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या सत्तेला शिवसेनेचा 'बाण'; कर्जतच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 12:44 IST

कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत.

रायगड- कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत. गेल्या 25 वर्षांपासून आघाडीकडे असलेली सत्ता खेचून आणत सुवर्णा जोशी 2100 मतांनी विजयी झाल्या आहेत. नगर परिषदेचे 18 सदस्य निवडीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. त्यात शिवसेनेनं 4, भाजपानं 4 आणि आरपीआयनं 1 जागा जिंकली.तर राष्ट्रवादीनं आठ जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत कर्जतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी विजयी झाल्या आहेत. 22 हजार 863 मतदार असलेल्या कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष आणि 18 सदस्य निवडण्यासाठी मतदान घेण्यात आले होते. 9 प्रभागांतील 31 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. भिसेगाव, गुंडगे, दहिवली, मुद्रे, आकुर्ले या भागात मतदारांनी दाखवलेल्या उत्साहामुळे युतीचं पारडं जड झालं होतं. शहरी भाग असलेल्या बाजारपेठ परिसरात मतदारांचे प्रमाण कमी होते. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Raigadरायगड