शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रामदास कदम याच्या वक्तव्याविरोधात शिवसैनिकांचा संताप, पोस्टरला जोडे मारत व्यक्त केला रोष

By राजेश भोस्तेकर | Updated: September 20, 2022 17:37 IST

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन

अलिबाग : शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेबाबत अलिबाग शिवसेनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला रोष काढला आहे. रामदास कदम हे गद्दार असून ज्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वागवले त्याच्या विरोधात अपशब्द काढत असल्याने त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी म्हटले आहे. 

रामदास कदम यांचा जाहीर निषेध आणि जोडे मारो आंदोलन अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे जोडो मारो आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संदीप पालकर, सतीश पाटील, चौल उपसरपंच अजित गुरव, शहर संघटिका प्राची खरवीले, तालुका पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाले होते.रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम हे शिंदे गटात सामील झाले आहे.

रामदास कदम हे वारंवार ठाकरे कुटुंबाबाबत अपशब्द वापरून टीका करीत आहेत. याविरोधात राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत त्याच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी रामदास कदम याच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमShiv Senaशिवसेना