शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी सपत्नीक घेतली पाटील कुटुंबीयांची भेट

By राजेश भोस्तेकर | Updated: March 30, 2024 12:02 IST

चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला - शरद पवार

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क , अलिबाग : महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनामध्ये कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आयुष्यात ३५ वर्ष ठसा उमटवला अशी यादी केली तर ती मीनाक्षी पाटील यांची आहे. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचारांचा आहे. पाटील कुटुंबांनी आजही आपली विचारसरणी बदलली नाही आहे. मीनाक्षी पाटील यांचे विधानसभेतील कामकाज लोकांच्या लक्षात राहिले आहे. रायगडच्या विकासाचे प्रश्न त्यांनी गांभीर्याने मांडले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्याचा आत्मविश्वास कमी झाला नव्हता. या काळात दोन वेळा भेट झाली प्रकृती ठीक नसली तरी त्याचे विचार ठीक होते. एक चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे माझ्या परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी पेझारी येथे पाटील कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेऊन मीनाक्षी पाटील यांना आदरांजली वाहिली. आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील , आस्वाद पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे सुध्दा उपस्थित होते. 

संघर्ष करणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला असल्याची यावेळी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन पवार कुटुंबीय पाटील कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारalibaugअलिबाग