शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रायगडमधील सात तालुक्यांत महिला मतदार आघाडीवर

By admin | Updated: February 22, 2017 04:47 IST

मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता घरातून बाहेर पडून, रायगडमधील १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत महिलांनी

अलिबाग : मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता घरातून बाहेर पडून, रायगडमधील १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत महिलांनी मतदानात आघाडी घेतली. यातून लोकशाहीचे सक्षमीकरण अखेर आम्हालाच करायचे आहे, असा सुप्त संकेतच दिल्याचे दिसून आले. मंगळवारी रायगडच्या ग्रामीण भागात विविध मतदान केंद्रांवर ज्या रांगा दिसून आल्या, त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते. दुपारी ३.३० पर्यंत झालेल्या मतदानात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या सात तालुक्यांत झालेल्या मतदानात महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक होते. अंतिम मतदानातदेखील हेच प्रमाण कायम राहील, असा अंदाज निवडणूक यंत्रणेचा आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यातील गावा-गावांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मतदार जागृती अभियानाचा हा परिणाम असल्याचे संबंधित तालुक्यांतील निवडणूक यंत्रणा प्रमुख आणि काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)