शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबाला वाळीत टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध महाडमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:32 IST

स्वत:च्या जागेत असलेल्या मंदिराच्या जीर्णोध्दारास विरोध करणाºया कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील शेल या गावात हा प्रकार घडला आहे.

महाड : स्वत:च्या जागेत असलेल्या मंदिराच्या जीर्णोध्दारास विरोध करणाºया कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील शेल या गावात हा प्रकार घडला आहे.फिर्यादी गणेश आंब्रे यांनी त्यांच्या जागेमध्ये असलेल्या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यास विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून संतोष बबन आंब्रे, गणपत शंकर कदम, बळीराम काशिराम पवार, सचिन महादेव बावळेकर, लक्ष्मण बाळू पवार, सुनील बाळू कदम आणि संजय सखाराम बावळेकर (सर्व रा. शेल,पो. कांबळे, बिरवाडी, ता. महाड) यांनी गणेश आंब्रे यांच्या कुटुंबावर २०१४ पासून सामाजिक बहिष्कार टाकून वाळीत टाकले. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी या सात जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृतापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध, बंदी व निवारण अधिनियम २०१६ चे कलम ५,६, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एन. म्हस्के हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा