शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

 "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरिष्ठ उप संपादक जयंत धुळप यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 11:51 IST

सावली सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणार्‍या यंदाच्या "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरीष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांची पुरस्कार निवड समीतीने निवड

अलिबाग-  सावली सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणार्‍या यंदाच्या "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरीष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांची पुरस्कार निवड समीतीने निवड केली असल्याची माहिती सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक प्राणिमित्र गणराज जैन व डाॅ.अर्चना जैन यांनी दिली आहे. 

जयंत धुळप गेली तिस वर्ष काेकणातील पत्रकारीता क्षेत्रात सक्रीय व प्रभावीपणे कार्यरत आहेत.आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना नेहमच न्याय मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासाठी आपल्या ज्वलंत लेखनीच्या माध्यमातून उल्लेखनिय कार्य केले आहे.विकास प्रक्रीयेतील सकारात्म विचारसरणीचे पत्रकार असा त्यांचा नावलाैकीक आहे. पर्यावरण हा त्यांचा व्यक्तीगत अभ्यासाचा विषय आहे.आतापर्यंत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.त्यात महाराष्ट्र शासनाचा विकास वार्तापारिताेषीक सलग तिन वर्ष मिळविण्याचा विकम त्यांनी प्रस्थापित केला आहे.

यापूर्वी "सावली गौरव" पुरस्कार महाड अर्बन बॅन्केच्या अध्यक्षा शाेभाताई सावंत, ज्येष्ठ बालराेग तज्ज्ञ तथा चला मुलांना घडवूया या चळवळीचे प्रणेते डाॅ.चंद्रशेखर दाभाडकर, सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड.विनाेद देशमुख आणि हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशाेर धारीया यांना प्रदान करण्यात आले आहेत.

रविवार दि.२४ जून रोजी बदलापुर येथील माेरे मंगलकार्य सभागृहात संध्याकाळी ५.३० वाजता आयाेजित एका विशेष कार्यक्रमात धुळप यांना "सावली गौरव" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या रंगकवितेचे या काव्यमैफिलीचे आयाेजन करण्यात आले आहे.सावली सामाजिक संस्थेमार्फत जाहीर झालेल्या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.