शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही बंद असल्याने बंदराची सुरक्षा धोक्यात, सुरक्षारक्षकांना भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 00:42 IST

Uran : जेएनपीटीत विविध प्रकारचे विविध ठिकाणी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

उरण : जेएनपीटी बंदराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. या बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बंदराची सुरक्षाच धोक्यात येण्याची शक्यता पोलीस, सुरक्षारक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.जेएनपीटीत विविध प्रकारचे विविध ठिकाणी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पॅरॅमीटर रस्ते, जेएनपीटी बंदर, जीटीआय टर्मिनल, बर्थ, लॅण्डिंग जेट्टी, सेट्रल गेट, साउथ गेट, नार्थ गेट, कंट्रोल रूम आदी बंदराच्या आतील आणि बाहेरील महत्त्वाच्या ठिकाणाचा यामध्ये समावेश आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे चुकीच्या गोष्टी घडण्याला पायबंद घालण्यास मदत होत असते. शिवाय बंदराच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातूनही सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित हालचाली, अनुचित गैरप्रकाराकडेही सुरक्षा यंत्रणेला लक्ष पुरविणे सोपे जाते. याच हेतूने जेएनपीटीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामध्ये पीटीझेड कॅमेरा, पीटीझेड वाय-फाय, पीटीझेड थर्मल आदी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश आहे. बंद पडलेल्या कॅमेऱ्यांमुळे बंदराची सुरक्षाच धोक्यात येण्याची भीतीही पोलीस, सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

सीसीटीव्हीमुळे बाह्य परिसराच्या सुरक्षिततेची पाहाणी करणे शक्य होते, तसेच तपास कामातही मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. मात्र, बंदराबाहेरील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीसाठी जेएनपीटी, तसेच नवीमुंबई पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या प्रत्येक बैठकीत याबाबत चर्चा होऊन मागणी केली जात आहे.- जगदिश शेलकर, पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभाग.

टॅग्स :JNPTजेएनपीटी