शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लोहारमाळमधील शाळा धोकादायक; विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:27 IST

भिंतीला तडे, खांब दुभंगला, दारे-खिडक्या नादुरुस्त

- प्रकाश कदम पोलादपूर : सर्वांना शिक्षण घेता यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाचा टक्का वाढत आहे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ गावातील शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या या शाळेत जवळपास १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक भीतीच्या छायेत आहेत.शाळेला जुन्या-नव्या अशा आठ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन इमारतीतील चार आणि चार वर्षांपूर्वी बांधलेली एक, अशा पाच वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. काही इमारतीच्या छप्पर, भिंती, खिडक्या नादुरुस्त झाल्या आहेत. एका वर्गखोलीचा पिलर दुभंगला आहे. त्यामुळे पिलर कोसळल्यास वर्गखोली कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शाळेची पटसंख्या व विद्यार्थ्यांची शिक्षणाची आवड पाहता पोलादपुरातील सामाजिक कार्यकर्ते माजी विद्यार्थी समीर दिनकर साळुंखे यांनी वर्षभरापूर्वी शाळेला दोन वर्गखोल्या स्वखर्चाने बांधून दिल्या आहेत. तर माजी विद्यार्थी पंकज साळुंखे यांनी शाळेला ५० हजारांची खेळणी भेट दिली आहेत. शाळेला माजी विद्यार्थ्यांची मदत वेळोवेळी लाभली. मात्र, शासनाचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे.शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने लोहार ग्रामस्थांसह माजी विद्यार्थी समीर दिनकर साळुंखे, दीपक उतेकर, पंकज साळुंखे हे वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत; पण रायगड जिल्हा परिषदेकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. शाळेत पाण्याची समस्याही गंभीर आहे.

टॅग्स :Schoolशाळा