शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेळास येथे बांधावर भरली चिमुकल्यांची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:00 IST

श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदर्श शाळेत ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम राबविण्यात आला.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदर्श शाळेत ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. या निसर्गरम्य उपक्रमात मुला-मुलींनी उत्साही सहभाग घेतला होता. शाळेत मुले शिक्षण तर घेतातच पण त्या व्यतिरिक्त मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव व्हावी, शेतकरी शेतात कसे कष्ट करतो व धान्य पिकवतो हे प्रत्यक्षात बघता यावे यासाठी वेळासमधील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेकडून शेतीविषयक माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष शेतीचे काम कसे करतात याचा अनुभव घेतला.या उपक्रमाचा प्रारंभ लहानग्यांना रानावनातील भटकंतीचा आनंद देत करण्यात आला. शेतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण जेवण जेवताना अन्न जास्त झाले तर सहजपणे टाकतो. पण त्यामागे अन्न उगवणाऱ्यासाठी शेतकºयाच्या कष्टाची जाणीव व्हावी व शेतीची औजारे कशी हाताळावी, औजारांची प्रत्यक्ष ओळख, मुक्या जनावरांबद्दल महत्त्व व त्यांच्याबद्दल प्रेम वाढावे यासाठी आज सर्व विद्यार्थ्यांना एक दिवस शेतीचा म्हणून प्रत्यक्ष शेतात लावणी करायला नेण्यात आले. लावणी करून प्रत्यक्षरीत्या शेतीचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. विशेष म्हणजे, वेळास शाळेकडून शेतीच्या हंगामात हा उपक्रम राबविला जातो.या वेळी विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव मिळाला आहे. उपक्रमाप्रसंगी शिक्षक विश्वनाथ नागे, रामेश्वर जाधव, लीना बोरकर व गावातील शेतकऱ्यांनी समरस होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.