शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

साजगाव सरपंचपदी मंगल शेलार

By admin | Updated: June 15, 2016 01:02 IST

तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष राहिलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी १३ जून रोजी निवडणूक होऊन सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने या आरक्षित जागेवर

खालापूर : तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष राहिलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी १३ जून रोजी निवडणूक होऊन सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने या आरक्षित जागेवर शिवसेनेच्या मंगल शेलार यांना नशिबाने साथ दिल्याने दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीच्या खेळात सेनेने बाजी मारली. शिवसेनेच्या मंगल शेलार या राष्ट्रवादीच्या पुष्पा भगत यांच्यावर मात करत सरपंचपदी निवडून आल्या आहेत. मावळत्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंच आणि सदस्य पद कोकण आयुक्तांनी रद्द केल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. राष्ट्रवादीकडे प्रत्येक ५ सदस्य व शिवसेनेचे ५ सदस्य असल्याने निवडणुकीतील निकालाची उत्सुकता वाढली होती.परंतु समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठीखेळ सुरू झाला आणि शिवसेनेच्या मंगल शेलार यांना नशिबाने साथ दिली. त्यांनी विजय संपादन केल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. उपस्थित मान्यवरांनी मंगल शेलार यांचे अभिनंदन केले. माजी सरपंच भांडीलकर यांनी सरपंचपदाचा गैरवापर करून दोन कंपन्यांना ना हरकत दाखले दिल्याची तक्रार झाल्यानंतर कोकण आयुक्तांनी चौकशी करून भांडीलकर यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केल्याने ही निवडणूक घेण्यात आली. (वार्ताहर)ग्रामपंचायत निवडणूकसाजगाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने ६ व राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील अंतर्गत कराराप्रमाणे संगीता जाधव यांनी सरपंचपदाचा दीड वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाच्या निवडणुकीत सेनेकडे बहुमत असतानाही अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या सविता भांडीलकर सरपंचपदी निवडून आल्या होत्या. तर शिवसेनेकडे उपसरपंच पदासह बहुमत असल्याने ती जागा सेनेकडे गेली होती.