शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
4
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
5
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
6
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
7
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
10
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
12
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
13
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
14
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
15
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
16
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
17
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
18
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
19
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आठ दिवसांनंतर सापडला खलाशाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 02:50 IST

खवळलेल्या समुद्रात १२ जुलै रोजी मुरुड तालुक्यातील बोर्ली कोळीवाड्यातील ज्ञानराज ही बोट सापडून बुडाल्याने बेपत्ता झालेला नाखवा (चालक) गणेश डोंबे (रा. बोर्ली) याचा मृतदेह नांदगाव समुद्रकिनारी आठ दिवसांनी सापडला.

मुरुड जंजिरा : खवळलेल्या समुद्रात १२ जुलै रोजी मुरुड तालुक्यातील बोर्ली कोळीवाड्यातील ज्ञानराज ही बोट सापडून बुडाल्याने बेपत्ता झालेला नाखवा (चालक) गणेश डोंबे (रा. बोर्ली) याचा मृतदेह नांदगाव समुद्रकिनारी आठ दिवसांनी सापडला.बोट खवळलेला समुद्र, लाटा व वादळी पावसाच्या तडाख्यात सापडून भरसमुद्रात बुडाली. त्या बोटीवरील सहा खलाशांपैकी पाच जण पोहून व दुसऱ्या बोटीने साहाय्य केल्यामुळे वाचले होते; परंतु बोट बुडताना केबिनमध्ये अडकलेला नाखवा (चालक) गणेश डोंबे वाचू शकला नव्हता. तो बेपत्ता झाल्याची तक्र ारही त्याच्या नातेवाइकांनी दिली होती. गुरुवारी नांदगावच्या समुद्रकिनारी असलेल्या तीर्थवणे येथील खडकात पाण्याने वाहून आलेला मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी मुरुड पोलिसांना या बाबत कळवल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू