शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रॅली

By admin | Updated: January 14, 2017 06:52 IST

कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय

कर्जत : कर्जत मधील अभिनव ज्ञानमंदिर मैदानावर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जतमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल, समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूल कर्जत आणि कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या रॅली मध्ये चारशे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ‘दुख:द अपघात सुखद सुरक्षा’ असे या कार्यक्र माचे घोषवाक्य होते.विद्यार्थ्यांच्या या जनजागृती रॅलीचे उपविभागीय पोलीचे अधिकारी जालींधर नारकुल यांच्या हस्ते कार्यक्र माचे उद्घाटन झाले. या प्रसंगी पोलीस निरिक्षक नजमुद्दीन मुल्ला, मोटार वाहन निरिक्षक उदय इंगळे, हरिभाऊ जेजुरकर, नगराध्यक्षा रजनी गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नायब तहसीलदार लक्ष्मण खटके आदी उपस्थित होते. त्यानंतर रॅली कर्जत शहरातून कोंकण ज्ञानपीठ शिक्षण संकुलाकडे आली. अभियांत्रिकी महाविद्यालायाच्या सेमिनार हॉल मध्ये रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात रस्त्यावरून सुरिक्षत वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच निष्काळजीणाने वाहन चालविण्यास होणारी हानी याबाबत माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे खिजनदार झुलकरनैन डाभिया, सचिव प्रदीप शृंगारपुरे, प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख, उपप्राचार्य राजकुमार नारखेडे आदी पोलीस निरिक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावीत आणि रस्ता अपघात टाळावा असे सांगितले. विनय मोरे यांनी आपल्या अनुभवी व्याख्यानातून कोणतेही वाहन चालवितांना मोबाईल वरून बोलू नये. चारचाकी वाहन चालवितांना पाण्याच्या बाटल्या, बॅगा आदी सामान खाली ठेऊ नका अगर खाली पडू देऊ नका कारण त्यामुळे ब्रेक दाबताना अडचण येऊ शकते व अपघात होऊ शकतो. असे स्पष्ट करून दृकश्राव पद्धतीने सचित्र माहिती दिली. विवेक भागवत यांनी सूत्रसंचालन तर निलेश मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी प्रा. एस. एम. पाटील, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. परवीन जगताप, प्रा. प्रियांका पाटील, प्रा. निलोफर खान प्रा. रु पाली येवले यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)