शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

मोहोपाडा बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:47 IST

रसायनी पाताळगंगा परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरातील बाजारपेठेचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहराच्या बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोहोपाडा थांब्याच्या प्रवेशव्दारापासून शिवाजी चौक ते वासांबे ग्रामपंचायत कार्यालय येथील पेव्हर ब्लॉक रस्त्याला खड्डे पडून त्याची बिकट अवस्था झाल्याने बाजारात आलेल्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील पेव्हर ब्लॉक रस्त्याला खड्डे पडून त्यात पाणी साचत असल्याने वाहन गेल्यास बाजारहाट करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडाल्याने बाचाबाची होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. तसेच बाजारहाट करीत असताना रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळून काही नागरिकांना इजा होण्याचे प्रकार ही अनेक वेळा घडले आहेत. तरी संबंधितांनी रस्त्याचे काँक्र ीटी करण करून बाजारहाट करणाºया नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.