शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रो रोची मांडवा जेट्टीला धडक, सुदैवाने दुर्घटना नाही

By राजेश भोस्तेकर | Updated: December 6, 2022 17:06 IST

मांडवा बंदरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रो रो बोट प्रवाशांना घेऊन गेटवे कडे निघाली होती.

अलिबाग : मांडवा येथून मुंबईकडे निघालेली रो रो बोट बंदरात धडकून अपघात झाल्याची घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. रो रो इंजिनमध्ये बिघाड आल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये बोट लावणाऱ्या धक्याचे नुकसान झाले आहे. रो रो ही सध्या बंदरात धक्याला लावून ठेवली आहे. 

मांडवा बंदरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रो रो बोट प्रवाशांना घेऊन गेटवे कडे निघाली होती. त्याचवेळी रो रो मधील एका इंजिन मध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बोट जलवाहतूक करणाऱ्या दुसऱ्या धक्यावर जाऊन धडकली. सुदैवाने कोणतीही जलवाहतूक धक्याला नव्हती. अन्यथा मोठा बाका प्रसंग निर्माण झाला असता. या अपघातात दुसऱ्या धक्याला असलेल्या रेलिंगचे नुकसान झाले आहे. 

अपघातानंतर रो रो बोट ही पुन्हा धक्याला लावण्यात आली असली तरी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. 

टॅग्स :RaigadरायगडAccidentअपघात