शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'उलवे नोड'वासीयांना मिळणार हक्काची स्मशानभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 17:50 IST

अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर थांबणार

मधुकर ठाकूर

उरण: मागील पाच वर्षांच्या खडतर पाठपुराव्यानंतर अखेर दिड कोटी रुपये निधीतून उलवे सेक्टर १४ मध्ये नोडमधील सुमारे दोन लाख रहिवाशांसाठी हक्काची स्मशानभूमी उभारण्यात येत आहे.त्यामुळे मागील १८ वर्षांपासून उलवे नोड वासीयांची मृत्यूनंतर होत असलेली सशेहोलपट थांबणार आहे.

उलवे नोड अस्तित्वात आल्यानंतर सुमारे १८ वर्ष उलटून गेली आहेत.मात्र त्यानंतरही  १८ वर्षात दोन लाखाहुन अधिक लोकवस्तीच्या रहिवाशांची स्मशानभूमी अभावी कुंचबणा होत आहे. मृत्यु झाल्यास अंत्यविधीसाठी उलवे नोडसाठी स्मशानभूमी नसल्यामुळे मयताचे नातेवाईक प्रकल्पग्रस्त  गावकऱ्यांकडे  मिनतवाऱ्या कराव्या लागतात. त्यातील अनेक गावांनी नोडलमधील मृतदेहावर  स्मशानात अंत्यसंस्कार करण्यासाठी मज्जाव करतात.त्यामुळे मृतदेह अंत्यविधीसाठी सीबीडी, बेलापूर, खारघर, वाशी येथे अंत्यविधीसाठी जावे लागते.

उलवे नोड मधील अनेक नागरिकांच्या फोरमने स्मशानभूमीसाठी रायगड कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांना गळ घातली होती. कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको स्तरावर एमडी,जॉईंट एमडी यांच्या सोबत उलवे नोड नागरिकांच्या बैठका घेऊन समस्या मांडल्या.मागील पाच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर दिड कोटी निधी मंजूर करण्यात आला.त्यानंतर उलवे नोडसाठी हक्काची स्मशानभूमी सेक्टर १४ मध्ये उभारण्यात घेतली आहे. महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे.त्यामुळे उलवे नोडवासीयांची मृत्यूनंतरही मागील १८ वर्षांपासून होत असलेली सशेहोलपट अखेर थांबणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण