शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुगवे शाळेची इमारत बंद असल्याने पत्रे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:50 IST

कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बंद असल्याचा फायदा घेऊन छपराचे पत्रे काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, पत्रे कोणी काढून नेले याची माहिती कर्जत पंचायत समितीला नसल्याने इमारतीवर नक्की कोणाचा कब्जा आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्जत : येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत बंद असल्याचा फायदा घेऊन छपराचे पत्रे काढून नेण्यात आले आहेत. दरम्यान, पत्रे कोणी काढून नेले याची माहिती कर्जत पंचायत समितीला नसल्याने इमारतीवर नक्की कोणाचा कब्जा आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुगवे येथे रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे. विद्यार्थी वाढल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तेथे मुरबाड रस्त्याजवळ एक इमारत बांधली. दोन वर्गखोल्यांच्या इमारतीत अनेक वर्षे विद्यार्थी बसत होते. मात्र, नव्याने इमारत बांधण्यात आल्यानंतर मुरबाड रस्त्यालगत असलेली इमारत बंद ठेवण्यात आली होती. त्याचा फायदा घेऊन काही अज्ञात लोकांनी शाळेच्या इमारतीच्या छपरावर असलेले ३० सिमेंट पत्रे काढून नेले आहेत. त्याची माहिती ना सुगवे गावाच्या बोरीवली ग्रामपंचायतीला ना कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला. त्यामुळे सुगवे येथील प्राथमिक शाळेचा कारभार नक्की कसा चाललाय? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुगवे शाळेच्या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने त्या इमारतीचा ताबा कोणी अन्य घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केवळ शाळेच्या छपराचे पत्रे काढून नेण्यात आले असले तरी पुढील काळात तेथे इमारत होती का? याचा कोणताही पुरावा तेथे राहणार नाही? अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषदेने वर्ग खोल्या बांधण्यासाठी केलेला खर्च लक्षात घेता केवळ शाळेची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, बांधकाम विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही तर सध्या इमारतीचे केवळ पत्रे गेले आहेत. मात्र, पुढील काळात त्या जागेवर एखादी वास्तू उभी राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

टॅग्स :Schoolशाळाnewsबातम्या