शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रायगडची राेप-वे सेवा सुरू झाल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:33 IST

Raigad News : टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती.

- आविष्कार देसाईरायगड : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राेपवे सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. राेपवे सुरू झाल्याने, आता स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती. जागेच्या वादामुळे ती बंद असल्याने पर्यटकांची चांगलीच गैरसाेय हाेत हाेती. वादग्रस्त जागा वगळून अन्य ठिकाणी राेपवे सेवा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. सध्या असणाऱ्या जागेतून सर्व यंत्रणा हलवावी लागणार आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. सध्या रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. रोपवेच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यानंतर, राेपवेची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून रोपवेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. सकाळी पहिली ट्रॉली किल्ले रायगडकडे रवाना झाली हाेती. शनिवारीही या सेवेचा पर्यटकांनी लाभ घेतला. 

किल्ले रायगडावर अनलाॅकनंतर पर्यटन व्यवसायाला बहर येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती आली आहे. राेपवेसाठी काेणीही राजकारण करू नये, तसेच याबाबतीमध्ये वादही करू नयेत. पाेलीस बंदाेबस्तामध्ये सध्या राेपवे सेवा सुरू करण्यात आला आहे. न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- दीपक शिंदे, काेकणकडा मित्र मंडळ, मार्गदर्शक

टॅग्स :Raigadरायगड