शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यात वादळी पाऊस, ग्रामीण भागातील घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:01 IST

गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला.

बिरवाडी : गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले तर भात शेतीवर या वादळाचा परिणाम होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.महाड तालुक्यामध्ये मागील दोन-तीन दिवस सायंकाळी कोसळणाºया पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असताना सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.कोतुर्डे गावातील प्रकाश ठोंबरे यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले, तर वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सवाद, धारवली या गावांमध्ये पाच विजेचे खांब कोसळल्याने गेले चार दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून तातडीने विजेचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.औद्योगिक वसाहतीसह जीते, धामणे, टेमघर, आसनपोई, वाघोली, पाने, पंदेरी, कोंझर, नाते, नांदगाव या काही गावांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.तालुक्यामध्ये भाताचे पीक समाधानकारक असले तरी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त के ली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड