शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रशासनाचे लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 02:28 IST

मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत.

कर्जत - मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत.मध्य रेल्वे प्रशासन दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांविषयीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु हवा तेवढा आर्थिक लाभ मिळत नसलेल्या रेल्वे स्थानकांच्या समस्यांकडे मध्य रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे. कर्जत-खोपोली दरम्यान असलेल्या लौजी, डोलवली व केळवली रेल्वे स्थानकांची दुरवस्था झाली आहे. तिन्ही रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे येथील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील शौचालयांची अवस्था दयनीय आहे.लौजी रेल्वे स्थानकातील फाटकातून अनेक वाहने ये-जा करतात. त्यामुळे फाटकावरील सिमेंट काँक्रीटचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे, रस्त्यावरील सिमेंट काँक्रीट निघून गेले आहे. पण या सर्व बाबींचा योग्य तो निर्णय घेणारे अधिकारी मात्र उंटावरून शेळ्या हाकतात. त्याप्रमाणे वातानुकूलित कार्यालयात बसून मोठमोठ्या गोष्टी करत आहेत तरी, मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्जत -खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या स्थानकांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे