शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

Raigad: ५६ व्या युवा महोत्सवात वीर वाजेकर महाविद्यालय प्रथम. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:54 IST

Raigad: मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय नेरळ -कर्जत येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोकनृत्य प्रकारात उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

उरण - मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालय नेरळ -कर्जत येथे झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोकनृत्य प्रकारात उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या व परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी लोकनृत्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रायगड झोनमध्ये  लोकनृत्यामध्ये अव्वल ठरलेल्या फुंण्डे महाविद्यालयाची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.जी. पवार, नृत्य दिग्दर्शक श्री. सचिन ठाकूर आणि त्यांची  संपूर्ण टीम हरीश म्हात्रे, योगेश पाटणकर, धनंजय त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुजाता पाटील व त्यांची संपूर्ण कमिटी यांचे मार्गदर्शन लाभले. या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालय व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :RaigadरायगडMumbai Universityमुंबई विद्यापीठ