शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: "चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी", महेंद्र घरत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:31 IST

Raigad: तहसिलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  महेंद्र घरत यांनी चिरनेर गावाच्या  पाहणी दौऱ्यात केली आहे.

उरण - चिरनेर गावात दरवर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे यांची गंभीरपणे दखल घेऊन तहसिलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  महेंद्र घरत यांनी चिरनेर गावाच्या  पाहणी दौऱ्यात केली आहे.

चिरनेर गावालगत बेकायदेशीर होत असलेल्या कंटेनर यार्ड व त्यासाठी भराव करताना नैसर्गिक नाले,गटारे बुजविण्यात येत आहेत.तसेच रस्त्याच्या बाजूने नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्यासाठी लागणारी गटारे  अतिशय छोटी व अयोग्य आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गटारांवर बेकायदेशीर बांधकामे  केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व पाणी दरवर्षी गावात शिरते आणि पुरपरिस्थिती उद्भवते.

याची गंभीर दखल घेऊन तहसिलदार, कलेक्टर व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी महेंद्र घरत यांनी केली आहे.यासाठी पाठपुरावा करू असे पाहणी दौरा प्रसंगी त्यांनी  सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड