शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

Raigad: उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींपैकी ९ उपसरपंच बिनविरोध, ८ मध्ये काटे की टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 20:14 IST

Raigad News:  ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर ९ ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक घेण्याची पाळी आली होती.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणूका सोमवारी (२) पार पडल्या.सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणुकीत  ९ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध तर ९ ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक घेण्याची पाळी आली होती. यामध्ये सारडे ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने सरपंचांच्या कास्टिंग मतांवर उपसरपंचपदी उमेदवाराची निवड झाली.

ग्रामपंचायत उपसरपंच विजयी उमेदवार ग्रा.पंं     सदस्य    उपसरपंच विजयी      मिळालेली   नाव.    संख्या        उमेदवार                  मते ---------------------------------------------------------------पाणजे -    ०७     विलास किसन पाटील     ५x३       डोंगरी-     ०७     अभिषेक दर्शन घरत        ४x३घारापुरी-   ०७  बळीराम पद्माकर ठाकुर   बिनविरोध  रानसई -   ०७       सुरेश वाया पारधी       बिनविरोध पुनाडे-      ०७       उषा राजकुमार तांडेल    ६x२    सारडे-      ०७      जीवन श्रीराम पाटील  ४+१x४    नवीनशेवा- ०९    कुंदन नारायण भोईर    बिनविरोध धुतुम-       ०९    कविता कुंदन पाटील     बिनविरोध करळ-       ०९   मेधा जितेंद्र ठाकूर.       बिनविरोध    कळंबुसरे-  ०९  सारिका महेश पाटील        ७x३    बोकडविरा- ०९  गौरव परशुराम ठाकूर       ६x४  वशेणी-       ०९  जयंत मनोहर म्हात्रे.         ७x३पागोटे-       ०९  सुजित हसुराम तांडेल   बिनविरोध    पिरकोन-    ११     राजश्री प्रमोद म्हात्रे    बिनविरोध जसखार-    ११     प्रणाली किशोर म्हात्रे  बिनविरोध चिर्ले -        ११    राजन कृष्णा घरत           ७x५      भेंडखळ-    ११      संगीता मेघश्याम भगत    ९x२नवघर -      १५    दिनेश वसंत बंडा       बिनविरोध

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायत