शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: जसखारमध्ये चारचाकी भस्मसात, शॉर्ट सर्किट की घातपात? पोलिसांकडून कसून तपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:33 IST

Raigad News: उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार व  "आई  तुझं देऊळ "फेम सचिन  ठाकूर यांची  चारचाकी गाडी बुधवारी (४) रात्री काही गावगुंडानी आग लाऊन  जाळली आहे.

- मधुकर ठाकूर उरण - उरण तालुक्यातील जसखार येथील आगरी कोळी समाजातील नामवंत कलाकार व  "आई  तुझं देऊळ "फेम सचिन  ठाकूर यांची  चारचाकी गाडी बुधवारी (४) रात्री काही गावगुंडानी आग लाऊन  जाळली आहे.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात असुन या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सचिन ठाकूर यांनी त्यांची चारचाकी घराजवळ उभी होती.  बुधवारी (४) रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी पेटवून जाळण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर सीएनजी गाडीच्या शेजारीच आणखी तीन ऑटोरिक्षा उभ्या होत्या. या  चारही सीएनजी गाड्यांनी पेट घेतला असता आजूबाजूची घरेही पेटून जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असते.मात्र  सुदैवाने शेजाऱ्यांनी आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर न्हावा -शेवा बंदर शार्टसर्किट की इतर कारणांमुळे घटना घडली याचा  पोलीस कसून तपास करीत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड