शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रे खून प्रकरण, राजेश पाटील यांचा जामीन अर्ज रायगड न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 05:04 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीअंती हा जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी शुक्रवारी फेटाळला आहे.

अलिबाग : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीअंती हा जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र न्यायाधीश बी. सी. कांबळे यांनी शुक्रवारी फेटाळला आहे. राजेश पाटील हे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे असून, त्यांच्या या जामीन अर्जावरील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.या प्रकरणात ताब्यात असलेल्या आरोपींपैकी फक्त राजेश पाटील यांनीच जामिनासाठी १५ दिवसांपूर्वी अर्ज केला आहे. ज्या दिवशी बिद्रे यांचा खून झाला, त्या दिवशी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये राजेश पाटील हे हजर होते, त्याचबरोबर त्याचा अश्विनी बिद्रे यांचा खून करून तुकडे भार्इंदरच्या खाडीत टाकण्यात सहभाग होता, असे तपासात उघड झाले आहे. १० डिसेंबरला त्यांना बेळगाव येथून पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले, तेव्हापासून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत.कळंबोली पोलिसात या प्रकरणाची तक्र ार दाखल झालेली आहे. प्रथम त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होता. आता हत्येतील प्रत्यक्ष सहभागामुळे खुनाचाही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संतोष पवार यांनी दिली. या अर्जावरील निकाल शुक्रवारी न्यायालयानेदिला आहे.

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण