शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी नवे पक्षाध्यक्ष; महाड काँग्रेसची रॅॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:40 IST

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या आनंदापोटी महाडमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य आनंदोत्सव मोटारसायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त करीत ‘झिंदाबाद झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद’ या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले होते. राहुल गांधीच्या रूपाने आजपासून देशात परिवर्तनाची लाट येईल, असा विश्वास या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केला.

महाड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या आनंदापोटी महाडमध्ये काँग्रेस पक्षाने भव्य आनंदोत्सव मोटारसायकल रॅली काढून आपला आनंद व्यक्त करीत ‘झिंदाबाद झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद’ या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले होते. राहुल गांधीच्या रूपाने आजपासून देशात परिवर्तनाची लाट येईल, असा विश्वास या वेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केला.देशात आणि राज्यात तीन वर्षांत या सरकारने काय दिवे लावले आहेत हे सर्वश्रुत असून, जनता या सगळ्याला कंटाळली असून, आता पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली आहे. आमचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता देशात काँग्रेसचा झंझावात जनतेला दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत जे आमच्या नेत्यांना पप्पू म्हणून हिणवत होते आज त्याच पप्पूने दाढीवाल्या अप्पूला हैराण केल्याचे चित्र अख्ख्या देशासह जगाने पाहिले असल्याची खरमरीत टीका माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केली.देशात व राज्यात जी अवस्था आहे त्याहीपेक्षा वाईट अवस्था महाड विधानसभा मतदार संघात आहे. नवसाला पावणाºया आमदाराने गेल्या आठ वर्षांत फक्त फिरण्याचे काम केले असल्याचा आरोप करीत विकास हा जसा देशात हरवला आहे, तसा आता महाडमध्ये दिसेनासा झाला असल्याचा टोलाही माणिक जगताप यांनी लगावला. येत्या नवीन वर्षात जनतेला अपेक्षित असलेला बदल करीत जनतेच्या सुख-दु:खात आपण सहभागी होणार असल्याचे माजी आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी