शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या माहितीसाठी मोबाइल अ‍ॅप, ‘रायगड ई-बुक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 03:12 IST

जिल्हा नियोजन समितीचा निधी : ‘रायगड ई-बुक’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रायगड जिल्हा माहिती कार्यालय यांनी तयार केलेल्या ‘रायगड पर्यटन विविधा’, या ई-बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले, तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाºया मोबाइल अ‍ॅपचेही उद्घाटन या वेळी करण्यात आले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाच्या समिती सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे ई-पुस्तक ६६६.१ं्रँ३िङ्म४१्र२े.ूङ्मे येथे तसेच मराठी ई-पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ ६६६.१ं्रँ.िल्ल्रू.्रल्ल येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. तर मोबाइल अ‍ॅपमध्ये पर्यटनस्थळे, निवास, भोजन सुविधा, मार्ग, नकाशे, वाहन सुविधा आदीबाबत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांचे पर्यटन सुकर होण्यास मदत होणार आहे. या पुस्तकात रायगड जिल्ह्यातील लेणी, गड-किल्ले, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, साहसी पर्यटन, धबधबे आदी समग्र पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगभरातील मराठी वाचकांना रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती पोहोचविणाºया या उपक्र माचे कौतुक केले. 

टॅग्स :Raigadरायगड