शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतांमध्ये कडधान्य पीक तयार; नागोठणे तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:13 IST

पोपटीच्या सिझनला सुरुवात

नागाेठणे : निडीचा प्रसिद्ध म्हणून ओळख असलेल्या वाल, पावटा या कडधान्यांची पिके काही अंशी उशिरानेच तयार झाली असल्याने, शहरातील खवय्यांमध्ये पोपटीच्या सिझनला त्या निमित्ताने सुरुवात झाली आहे.डिसेंबरच्या दरम्यान अचानक पाऊस पडल्याने, या भागात लावलेल्या वाल-पावटा या कडधान्यांच्या पिकाला धोका पोहोचला होता. लावलेली पिके काही ठिकाणी नष्ट झाल्याने काही शेतकऱ्यांना या पिकांची पुन्हा लागवड करावी लागली होती. काही शेतांमध्ये पिके बहरली असली, तरी वेलावर फुलेच आली नसल्याने शेती या पिकांनी बहरली असतानाही, काही शेतात शेंगाच आल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या भागात ओलसर जमिनीतच हे पीक घेतले जाते व साधारणतः तीनशे ते चारशे एकर जमिनीत या पिकांची लागवड केली जाते, परंतु वाल पावटा कमी प्रमाणात पिकाला असल्याने पन्नास टक्केच पीक आले असल्याचे शेतकरी सांगतात. आठ दिवसांपासून वाल-पावट्याच्या शेंगा शहरात विकायला यायला सुरुवात झाली असून, सुरुवातीला किलोचा भाव दीडशे रुपये इतका होता, परंतु चारपाच दिवसांत भाव शंभर रुपये इतका घसरला असून, हाच भाव यापुढेही स्थिर राहील, असे जाणकार सांगतात.शेंगा झाल्या उशिराने उपलब्धशहरासह विभागात वाल किंवा पावट्याच्या शेंगांची ‌‘पोपटी’ करणे म्हणजे एक पर्वणीच असते. काही अंशी उशिरानेच या शेंगा उपलब्ध झाल्या असल्याने, शेंगांकडे डोळे लावून बसलेल्या खवय्यांचा जीव त्या निमित्ताने भांड्यात पडला आहे.