शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पारादीप बंदरही खासगीकरणाच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 02:07 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मागील महिन्यात देशातील अव्वल स्थानी असलेल्या जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : ओरिसातील पारादीप बंदरात केप आकाराच्या जहाजांना हाताळण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी पीपीपी मोडअंतर्गत वेस्टर्न डॉक ऑन बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर (बीओटी) आधारासह इनर हार्बर सुविधांच्या खोलीकरण आणि ऑप्टिमायझेशनला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने सार्वजनिक-खासगी भागीदारी हाताळण्यासाठी वेस्टर्न डॉक ऑन बिल्ड आणि ट्रान्सफर (बीओटी) तत्त्वावर विकास यासह आंतरिक हार्बर सुविधांच्या खोलीकरण आणि ऑप्टिमायझेशन प्रकल्प मंजूर केले.

प्रकल्पाची अंदाजित किंमत रु. ३००४.६३ कोटी आहे. यात बीओटी तत्त्वावर नवीन वेस्टर्न डॉक विकसित करणे आणि निवडलेल्या सवलतीद्वारे अनुक्रमे २,०४० कोटी आणि ३५२.१३ कोटी रुपये खर्च करून भांडवल तयार करणे, कॉमन सपोर्टिंग प्रोजेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करण्यासाठी पारादीप बंदरची गुंतवणूक ६१२.५० कोटी इतकी असेल.

मागील महिन्यात देशातील अव्वल स्थानी असलेल्या जेएनपीटी कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर, आता पारदीप बंदरातील केप आकाराच्या जहाजांसाठी ३००४.६३ कोटींच्या कामे पीपीपीच्या माध्यमातून करण्यासाठी बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्रालयाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे. त्यामुळे जेएनपीटीपाठोपाठ पारादीप बंदराचीही खासगीकरणाच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली आहे का, अशी विचारणा केली जात आहे. 

सवलतींचा कालावधी तीस वर्षे n प्रस्तावित प्रकल्पात वेस्टर्न डॉक बेसिनच्या बांधकामाची निवड केली गेली आहे. निवडलेल्या बीओटी कन्सुशनियर्सद्वारे केप आकाराच्या जहाजांना हाताळण्यासाठी प्रत्येकी १२.५० एमटीपीएच्या दोन टप्प्यांत सुविधा देण्यात येतील. या सवलतीचा कालावधी सवलतीच्या पुरस्काराच्या तारखेपासून ३० वर्षे असेल.