शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:48 IST

तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे.

अलिबाग : तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या १५७ जागांसाठी सार्वत्रिक, तर दोन ग्रामपंचायतींच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी २७ मे रोजी निवडणूक होत आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरु वात झाली आहे.सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.आदर्श आचारसंहिता, मतदार यादी, मतदान यंत्रे, मतदार संख्या यासह अन्य बाबीची माहिती विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीद्वारे देण्यात आल्याचे अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी सांगितले.अलिबाग तालुक्यातील आवास ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रि या पार पडणार आहे. त्याचप्रमाणे वाडगाव- ७ जागा, शहाबाज-११, किहीम-११, मिळकत खार-७, पेढांबे-९, माणकुळे-९ वाघ्रण-७, चिंचवली-११, खंडाळे-१३, कामार्ले-९, खिडकी-७, नागाव-१५, खानाव-१३, रेवदंडा ग्रामपंचायतीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.सातिर्जे ग्रामपंचायतीमधील एक, तर रामराज ग्रामपंचायतीमधील दोन जागांसाठी पोटनिवडणूक प्रक्रि या राबवण्यात येत असल्याची माहिती सकपाळ यांनी दिली.२७ मे रोजी होणाºया निवडणुकीत तब्बल ४७ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.निवडणुकीतून सरपंच थेट निवडला जाणार आहे. आवास, शहाबाज, मिळकतखार, माणकुळे, कामार्ले, नागाव या सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंचपदासाठी आरक्षित आहेत, तर सर्वसाधारण महिलांसाठी वाडगाव, वाघ्रण, चिंचवली, खिडकी, खानाव या पाच आणि अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी किहीम, खंडाळे, रेवदंडा या तीन जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गातील उमेदवार पेढांबे ग्रामपंचायतीसाठी निवडून द्यायचा आहे. निवडणुकीच्या प्रचाराला ग्रामीण भागांमध्ये चांगलीच रंगत वाढत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर राष्टÑवादी, शिवसेनेची राजकीय गणिते अवलंबून असल्याने सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी आपली ताकद पणाला लावलीआहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड