शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेशवे स्मारक संवर्धनासाठी पालिकेचे सकारात्मक धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 01:39 IST

‘लोकमत’च्या वृत्ताने खळबळ; स्वच्छतेस नगरपालिकेचा प्रारंभ

श्रीवर्धन : आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांच्या जन्मगावी श्रीवर्धनमधील पेशवेआळीत स्थापित स्मारकाची अवहेलना होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते.या बातमीने श्रीवर्धन तालुक्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरांमध्ये चांगलीच चर्चा झाली. नगरपालिका प्रशासनाने सदर वृत्ताची तत्काळ दखल घेऊन पेशवे स्मारक परिसर स्वच्छतेस सुरुवात केली आहे. स्मारकाच्या प्रांगणात वाढलेले गवत काढण्यास सकाळीच सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. स्मारक नूतनीकरणासाठी विद्यमान राज्य सरकारने तत्त्वत: १८ कोटी चा निधी मंजूर केला आहे; परंतु राजकीय श्रेयवादाच्या लढाईत पेशवे स्मारक दुर्लक्षित झाल्याची चर्चा जनतेत चालू आहे. लक्ष्मी नारायण न्यास व नगरपालिका यांच्या सकारात्मक चर्चेतून स्मारकाचे भवितव्य अवलंबून आहे. कायदेशीर बाबींची परिपूर्ती करूनच नूतनीकरण होईल. नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेस प्रारंभ केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सुनील तटकरेंच्या माध्यमातून आम्ही श्रीवर्धनचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. विकास हीच आमची ओळख आहे. जनतेसाठी समर्पित भावनेने कोण काम करत हे जनता ओळखून आहे. पेशवे स्मारकाची स्वच्छता सदैव ठेवली जाईल.- नरेंद्र भुसाणे, नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपालिकापेशवे स्मारक हे आपला ऐतिहासिक ठेवा आहे, त्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. ‘लोकमत’च्या वृत्त प्रसिद्धीनंतर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेस सुरुवात केली, ही आनंदाची बाब आहे.- शिवराज चाफेकर,रहिवासी, श्रीवर्धनपेशवे स्मारक हे श्रद्धास्थान आहे. त्याच्या नूतनीकरणमध्ये श्रेयवादाचा निर्माण झालेला प्रश्न दु:खद आहे. नगरपालिकेने योग्य खबरदारी घेतल्यास स्मारक परिसर सदैव स्वच्छ राहील. वेळप्रसंगी तालुक्यातील सेवाभावी संस्था स्मारक स्वच्छतेस मदत करतील.- काशिनाथ गुरव, जीवनेश्वर,पाखाडी श्रीवर्धन

टॅग्स :Raigadरायगड