शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

श्रीवर्धनमध्ये ९७७ लोकांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 05:00 IST

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; बंदोबस्तामुळे तालुक्यातील पोलिसांची दमछाक

श्रीवर्धन : राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने श्रीवर्धन तालुका अत्यंत महत्त्वाचा आहे. १९९२ च्या कटू आठवणी मनाला दु:खी करतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील तालुक्यात श्रीवर्धनचा समावेश होतो. आजमितीची श्रीवर्धनची लोकसंख्या व पोलीसठाण्यातील कार्यरत कर्मचारी वर्ग यांच्या संख्येचे गुणोत्तर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५०४० च्या जवळपास आहे. तालुक्यातील पोलीस ठाण्यात एकूण कर्मचारी संख्या ८७ आहे. तालुक्यातील ९७७ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अवघा एक पोलीस कर्मचारी उपलब्ध होत आहे. तालुक्यात श्रीवर्धन शहर व (दिघी सागरी) बोर्लीपंचतन येथे पोलीस ठाण्यात मंजूर संख्या ४ अधिकारी, ५१ कर्मचारी इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन पोलीस अधिकारी ३६ कर्मचारी कार्यरत आहेत. पैकी अत्यावश्यक कामगिरीकरिता नेमण्यात येणाऱ्या कर्मचाºयांची संख्या २७ इतकी आहे.पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. यात चोरी, लुटमारीच्या घटनांची संख्या मोठी आहे. श्रीवर्धन पोलिसांनी १४८ घडलेल्या गुन्ह्यांपैकी १३१ गुन्हे उघड केले. उर्वरित १८ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.तालुक्यातील अपुºया मनुष्यबळात व्हीआयपी सुरक्षा, मोर्चे, आंदोलने, सण उत्सव, उपोषणे व गुन्हे तपास करताना पोलीस यंत्रणेवर ताण येतो. याशिवाय सागरीकिनाºयांच्या सुरक्षेकडेही नेहमीच लक्ष द्यावे लागत असल्याने तालुक्यातील पोलीस दलातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRaigadरायगड