शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी 'पी अँड जी शिक्षा'चं मोठं योगदान; रायगड जिल्ह्यात स्वच्छतेची कार्य'शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:42 IST

२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'पी अँड जी शिक्षा' सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं.

एरियल, टाइड, जिलेट, व्हिस्पर  या ब्रँड्सची निर्माता असणाऱ्या प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाने (P&G India) त्यांच्या प्रमुख सीएसआर उपक्रम, 'पी अँड जी शिक्षा'द्वारे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांसाठी मोठं योगदान दिलं आहे. गेली २० वर्षे ते सातत्याने शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. पी अँड जी शिक्षाने हजारो शाळा आणि वंचित समुदायांना पाठिंबा दिला, ज्यातून ५० लाखांहून अधिक मुलांचा फायदा झाला. याच दरम्यान असंख्य प्रेरणादायी गोष्टी समोर आल्या आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने चांगलं काम करण्यात येत आहे. 

२००५ मध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पी अँड जी शिक्षा सुरू करण्यात आली. शिक्षण हेच त्यांचं एकमेव ध्येय होतं. सीएसआर कायदा लागू होण्यापूर्वीच सुरू झालेला हा उपक्रम देशाच्या गरजेनुसार राहिला आहे. देशभरात शाळा सुरू करण्यासाठी पी अँड जी शिक्षा हा एक कार्यक्रम सुरू झाला होता आणि आज तो विकसित झाला. शिक्षणातील तफावत रोखण्यासोबतच साक्षरतेसाठी मोठं योगदान देत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमाचा वंचित समुदायांवर सकारात्मक प्रभाव पडला आणि ५० लाखांहून अधिक मुलांना याचा फायदा झाला. 

खालापूरमध्ये स्वच्छता जागरूकता कार्यशाळेचं आयोजन 

उन्हाळ्यामध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाच्या जगातील नंबर १ डिटर्जंट ब्रँड टाइडने पी अँड जी इंडियाच्या प्रमुख सीएसआर कार्यक्रमासोबत भागीदारी केली. "जेव्हा मुलं स्वच्छतेचं महत्त्व शिकतात, तेव्हा ते आयुष्यभर लक्षात ठेवतात" या एका साध्या पण प्रभावशाली विचारावर चर्चा सुरू झाली. याचाच एक भाग म्हणून टाइडने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर या ग्रामीण भागातील वंचित समुदायात एक विशेष स्व-स्वच्छता जागरूकता कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी मुलांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याच्या सर्वोत्तम पद्धती शिकवल्या जेणेकरून ते दररोज एक नवीन,चांगली सुरुवात करू शकतील. 

शाळेचे गणवेश स्वच्छ धुवून दिले परत 

टाइड आणि पी अँड जी शिक्षा यांनी घरोघरी जाऊन मुलांच्या शाळेचे गणवेश गोळा केले, जे नंतर स्वच्छ धुवून त्यांना परत दिले. कार्यशाळेदरम्यान आम्ही मुलं आणि त्यांची आई या दोघांसाठी ब्रँडच्या उत्कृष्ट स्वच्छता कामगिरीचं प्रदर्शन दाखवण्यासाठी इंटरएक्टिव्ह टाइड डेमो सेशन देखील आयोजित केलं. या लाईव्ह डेमो सेशनमुळे टाइडची डाग काढून टाकण्याची शक्तिशाली क्षमता अधोरेखित झाली, ज्यामुळे कुटुंबांना स्वच्छतेची योग्य पद्धत आणि योग्य क्लीनिंग प्रोडक्ट किती प्रभावी असू शकतं हे प्रत्यक्षपणे पाहण्यास मदत झाली.

स्वच्छतेची नीट काळजी घेण्याचं वचन

लहान मुलांना त्यांच्या पालकांसाठी हाताने स्पेशल कार्ड तयार करण्याची संधी देण्यात आली. यामधून मुलांनी त्यांचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कार्यशाळेत शिकलेल्या गोष्टींचा वापर करून स्वच्छतेची नीट काळजी घेण्याचं वचन दिलं. खालापूरमधील मुलं देखील पी अँड जी शिक्षा समर कँप २०२५ मध्ये सहभागी झाली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून पी अँड जी शिक्षा द्वारे विशेष देशव्यापी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षणांसोबतच ते लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत आहेत. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करत आहेत.