शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी सोपविलेली कामे चोख पार पाडावीत; बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 00:07 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी जिल्हा क्र ीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या दिवशी मतमोजणीसाठी ज्या ज्या विभागांवर तेथील कामकाजाची जी जबाबदारी सोपविलेली आहे ती कामे चोखपणे पार पाडावीत असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक मतमोजणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनुसार होणाºया अहवालाची झेरॉक्स कॉपी ठेवणे आवश्यक आहे. तसेच येथील वाहन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, येथे येणाºया कर्मचाऱ्यांची चहापान, नाष्टा, भोजन व्यवस्था, पाणी व स्वच्छता,अ‍ॅब्युलन्स व्यवस्था,मंडप व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यांची जबाबदारी ज्या ज्या विभागांवर सोपविलेली आहे, ती त्यांनी योग्यरीतीने पार पाडावी. यामध्ये काही हलगर्जी केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या. मतमोजणी ठिकाणी बसविण्यात येणाºया वातानुकूलित यंत्रणेचे कामकाज १९ मेपर्यंत पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.बैठकीसाठी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर दुफारे, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी आदींसह विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :raigad-pcरायगड