शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमधील खोरा बंदर येथील वाहनतळाचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 01:55 IST

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेवून जंजिरा किल्ल्यावर जात असत; परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्या-येण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती.

- संजय करडेमुरुड  - ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी खोरा बंदरातून प्रवास करता येतो. या ठिकाणाहून सुद्धा असंख्य पर्यटक रस्त्याच्या बाजूला आपले वाहन ठेवून जंजिरा किल्ल्यावर जात असत; परंतु रस्त्यावर वाहन ठेवल्यामुळे जाण्या-येण्यासाठी पर्यटकांची मोठी कुचंबणा होत होती. यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून खोरा बंदरात पर्यटकांसाठी वाहन पार्किंग करता यावी, यासाठी मोठे वाहनतळ उभारण्यात आले होते. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या बंदराचा विकास करण्यात आला होता; परंतु ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे त्याने मात्र वाहनतळाची कामे पूर्ण न केल्याने रखडले आहे.या वाहनतळाला फक्त संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच वाहनतळावर दगडे टाकण्यात आली असून यावर काँक्रीटीकरण होणे आवश्यक असताना ठेकेदाराने हे काम प्रलंबित ठेवल्याने पर्यटकांना या वाहनतळाचा उपयोग करता येत नाही. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक होते; परंतु हे काम कायमस्वरूपी थांबवण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे हे काम पूर्ण होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी येथील स्थानिक नागरिक व पर्यटकांची मागणी आहे.

टॅग्स :Raigadरायगड