शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे पालकांनी टेकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 00:32 IST

शाळेत पाठवण्यास पालकांचा नकार, साडेआठ हजार शिक्षकांची चाचणी बाकी

आविष्कार देसाईरायगड : काेराेनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आराेग्य विभागाने वर्तविली आहे. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. त्यातच तब्बल साडेआठ हजार शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी २३ नाेव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमाेर आहे. त्यामुळे काेराेनाच्या दहशतीपुढे पालकांना हात टेकण्यावाचून पर्याय राहिला नसल्याचे चित्र आहे.

काेराेनाला हद्दपार करताना प्रभावी लस निर्मितीचे संशाेधनही विविध देशांमध्ये सुरू आहे. दिवाळीपूर्वी काेराेनाचा प्रभाव कमी हाेत हाेता. याच कारणासाठी शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. मात्र, आता दिवाळीनंतर काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ हाेताना दिसत आहे. वातावरण असेच असेल तर मुलांना शाळेत पाठवायचे कसे, त्यांना काय झाले तर काेण जबाबदारी घेणार, असा संतप्त सवाल पालकांकडून करण्यात येत आहे.शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी करण्यास अलिबाग सरकारी रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे सुरुवात झाली आहे. मात्र २३ नाेव्हेंबरपर्यंत साडेआठ हजार शिक्षक, प्राध्यापकांची काेराेना चाचणी कशी पूर्ण हाेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दर दिवसाला फक्त २२० काेराेना टेस्ट हाेत आहेत. त्यामुळे पुढील ६० दिवस चाचणी पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे सोमवारी शाळा कशा सुरू करणार, असाही प्रश्न आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :RaigadरायगडSchoolशाळा