शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:59 IST

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱयावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात ...

पनवेल : पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱयावर अनोळखी व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

संदीप खाणावकर पनवेल महापालिकेत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी कामावर जात असताना कळंबोलीत सुधागड शाळेजवळ संदीपच्या मागूनच येणाऱया दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. हल्लेखोरांनी दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढल्याने पोलीस तपासात दुचाकीच्या मालकाची माहिती उघड झाल्यास आरोपीचा शोध घेणे सोपे जाणार आहे. जखमी संदीपवर कळंबोली रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुक्त गणेश देशमुख, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तसेच उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी जखमी कर्मचाऱयाची भेट घेतली.कर्मचाºयावरील हल्ल्याच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल.- मच्छींद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpanvelपनवेल