शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

६६० मतदान केंद्रांसाठी पनवेलमध्ये ७२५ पथके सज्ज; अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:29 IST

Panvel Municipal Election 2026: ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान द्वितीय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन

Panvel Municipal Election 2026: पनवेल महापालिकेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक द्वितीय प्रशिक्षणास बुधवारपासून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सुरुवात झाली. २० प्रभागनिहाय क्षेत्राकरिता ६६० मतदान केंद्रे आहे. या केंद्रांकरिता ६ निवडणूक निर्णय अधिकारी, ६८ क्षेत्रीय अधिकारी, तसेच मतदान केंद्राध्यक्ष, साहाय्यक मतदान अधिकारी शिपाई आणि ६५ राखीव मतदान केंद्रांकरिता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके तयार करण्यात आली आहेत.

क्षेत्रीय अधिकारी, तसेच मतदान केंद्राध्यक्ष, साहाय्यक मतदान अधिकारी, शिपाई यांना महापालिका निवडणुकीतील कामांसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता ५ ते ७ जानेवारीच्या दरम्यान द्वितीय प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले होते.

मुख्य निवडणूक निरीक्षकांच प्रशिक्षणास भेट

मुख्य निवडणूक निरीक्षक कैलास पगारे आणि निवडणूक निरीक्षक मनिषा कुंभा-यांनी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्यासमवेत या प्रशिक्षणास भेट दिली.

कायदेशीर तरतुदी, टपाली मतदानाची माहिती

  • निवडणुकीच्या अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठीचे महत्त्वाचे अधिनियम, टपाली मतदान, मतदाराचे घोषणापत्र, प्रपत्र, कंट्रोल युनिटवरील संदेश व त्यांचा अर्थ, मतदान युनिट, मतदान युनिटची तपासणी, दुबारा मतदारांबाबत करावयाची प्रक्रिया, मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारीची माहिती दिली.
  • मतदान बंद करावयाच्या वेळची कार्यपद्धती अशा निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवरील प्रशिक्षणा देण्यात येत आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे. बुधवारी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यात आली.
English
हिंदी सारांश
Web Title : Panvel gears up for elections: 725 teams trained for 660 booths.

Web Summary : Panvel prepares for municipal elections 2026 with officer training. 725 teams formed for 660 polling booths. Officials learned legal provisions, postal voting, and responsibilities for fair, transparent elections. Election observers visited the training sessions.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६